About

About – Marathi News 9

Marathi news 9 (मराठी न्यूज 9 ) न्यूज लेखक आणि ब्लॉगर द्वारा बनवण्यात आलेला. मराठी न्यूज 9 चा मुख्य उद्दिष्ट आहे की ताज्या बातम्या किवा इतर घटकाटील माहितीचा वेगवान आढवा घेऊन आपला वाचक धारक यांच्या पर्यंत पोहोचविणे. या न्यूज तथा माहिती विषयक ब्लॉग ला बनवण्या मध्ये एक्स्पर्ट लेखक आपल्या सर्वोत्तम प्रयत्न करून आपल्या पर्यंत माहिती पोहचवित आहे.

 

मराठी न्यूज 9 चा मुख्य उद्देश आपल्या वाचकाला वेब आणि मोबाईल वर ऑनलाईन बातम्या आणि माहिती पाहणाऱ्यासाठी एक विश्वासू आधार आहे. आम्ही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, केंद्र आणि राज्य सरकारच्या नवीन योजना, शेती विषयक माहिती, नोकर भरती, स्पोर्ट्स, माहिती तंत्रज्ञान, व्यापार, महत्वाचे शासन निर्णय, जीवन पद्धती इत्यादि माहितीचा वेगवान पद्धतीने माहिती आपल्या समक्ष वाचकास उपलब्ध करून देण्यास प्रतिबंध आहे.

 

मराठी न्यूज 9 बनण्या मागील घडामोडी

या ब्लॉग (वेबसाइट) ची निर्मिती च्या वेळी सर्व लेखक आणि निर्देशक यांना त्यांच्या अधिकार आणि या मागील पार्श्वभूमी सगळ्यांना हा ब्लॉग का बनवण्यात आला हे कळविण्यात आलेले आहे. सोशल मीडिया वर संपूर्ण बातम्या (समाचार) आणि टेक्नॉलॉजी, वाचकाच्या संतुष्टी ही आमची प्राथमिकता आहे, हेच एक मात्र करना मुळे आमच्या विचारास एक नवीन आकार देण्याचा भाग्य आम्हाला मिळाले.

 

Marathi news 9 चा उद्देश वाचकर्त्याना अशा माहिती प्रदान करणे आहे जे त्यांच्या जीवनात त्यांना मदद करत आहे, सोबतच ही माहिती त्यांना आनंद प्रदान करते आणि अधिक वाचण्यास त्यांना आवड निर्माण करते.

 

या ब्लॉग (वेबसाइट) वर आपल्याला प्रतेच प्रकारच्या माहिती मिळेल -:

 • राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना

 • शेती विषयक माहिती

 • नोकर भरती

 • मनोरंजन विषयक बातम्या

 • खेळ (स्पोर्ट्स)

 • शेअर बाजार

 • होरस्कोप ( राशी )

 • तंत्रज्ञान

 • शिक्षण

 • प्रमुख ठळक बातम्या

 • महत्त्वाचे शासन निर्णय

 

Stay informed, stay inspired, and enjoy your marathinews9!

 

The Marathi News 9 contact:- contact@marathinews9.com