केंद्र सरकार द्वारे गाय साठी रु.70000 तर म्हशीसाठी रु.80000 अनुदान वाटप सुरू अर्ज करा | Apply for grant allocation of Rs.70000 for cow and Rs.80000 for buffalo by Central Govt.

Central Government scheme : पशुसंवर्धन विभागाकडून दुधाळ जनावरे वाटप केली जातात परंतु मागील काही महिन्यापासून जनावरांच्या किमती सातत्याने वाढ होत आहे त्यामुळे उपलब्ध तरतुदीनुसार जनावरे खरेदी करणे कठीण झाले आहे.

गट वाटपाच्या योजनेतील दुधाळ जनावरांच्या खरेदी किमती सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने खरेदी किंमतीत वाढ केली आहे. योजनेत वाटप करण्यात येणाऱ्या प्रति गायची किंमत रुपये 70 हजार आणि प्रतीन म्हशीची किंमत 80 हजार रुपये करण्यास मंत्री मंडळांनी मान्यता प्रदान केलेली आहे.

Apply for grant allocation of Rs.70000 for cow and Rs.80000 for buffalo by Central Govt.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दोन दुधाळ देशी, दोन संकरित गाय, दोन म्हशी चा एक गट वाटप करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे ही योजना संपूर्ण राज्यभरात 2023 ते 24 या आर्थिक वर्षापासून राबवली जाणार राज्यातील ग्रामीण भागात दुधाच्या व्यवसायाला आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला चालना मिळावी यासाठी सरकारने ही योजना राबविण्याचे ठरवले आहे.

लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया गाई :

सर्वसाधारण अनुसूचित जाती / जमाती आणि जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र 

  1. सदर योजना एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल.
  2. या योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही
  • महिला बचत गटातील लाभार्थी.
  • अल्पभूधारक शेतकरी एक ते दोन हेक्टर पर्यंतचे भूधारक.
  • सुशिक्षित बेरोजगार रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.

 

योजनेचे आर्थिक निकष कसे असेल:

2 देशी / 2 संकरित गाई / 2 मशीन चा एक गट

  • सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी पन्नास टक्के अनुदाना मिळेल.
  • अनुसूचित जाती 75 टक्के अनुदान.
  • आदिवासी शेत्र उपाय योजना अंतर्गत निवड झालेले लाभार्थी 75 टक्के अनुदान

दुधाळ जनावर व्यतिरिक्त जनावरांना ठेवण्यासाठी किंवा जनावरांचे खाद्य पुरवठा सरकारकडून कोणताही केला जाणार नाही ते लाभार्थ्यांना स्वतःच्या खर्चातून करावा लागेल. त्याचबरोबर सर्वसाधारण लाभार्थ्यांना 50 % उर्वरित रक्कम स्वतःच्या खिशातून भरावी लागेल तसेच अनुसूचित जाती जमाती आदिवासी क्षेत्र लाभार्थ्यांना 25 % रक्कम स्वतःच्या खिशातून द्यावी लागेल किंवा बँक द्वारे कर्ज घेऊन जनावरांसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता करावी.

आपल्याला गाय गोठा योजनेचा लाभ घ्यायचा आहे का?

  • तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात गाय गोठा अनुदान योजनेचा फॉर्म भरून द्यावा आणि योजना मिळवावी
  • शेळी मेंढी किंवा फुकट पालन साठी कोणतेही पक्षी किंवा जनावर दिले जाणार नाहीत.

फॉर्म ची लिंक :

अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला फॉलो करा.

फॉर्म ची लिंक खाली दिलेली आहे त्यावर जाऊन अर्ज डाऊनलोड करा

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्ज नमुना

arrow 5645 128

Central Government scheme
Central Government scheme

Leave a Comment