Cable Bill News : सरकारच्या निर्णयामुळे डीटीएच (DTH) आणि केबलचे बिल होणार स्वस्त, पहा काय आहे निर्णय…

सरकारचा निर्णय : केंद्र सरकार यांच्याद्वारे देशातील सर्व केबल आणि डीटीएच बिल भरणाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी, जी आपण सविस्तर खालील प्रमाणे पाहणार.

Cable Bill News : देशात वाढत्या TV दरामध्ये जेवढी विलक्षण वाढ होत नाही आहे त्यापेक्षाही जास्त वाढ ही DTH आणि Cable यांच्या  बिलामध्ये होत आहे. ज्यामुळे अशी व्यक्ती ज्यांची दरडोई उत्पन्न सामान्य माणसापेक्षा कमी आहे. अशा व्यक्तींनी डीटीएच आणि केबल चे रिचार्ज करणे बंद करण्याच्या तुलनेत वाढ होताना दिसत आहे.

त्यामुळेच भारतीय दूरसंचार नियमक प्राधिकरण आणि केंद्र सरकारला FY 2027 नंतर केबल DTH परवाना शुल्क काढून टाकण्याची सूचना केली आहे ही सूचना जर केंद्र सरकारने (TRAI) चा मान्य केला तर बिलाच्या किमती खूप जास्त प्रमाणात कमी होतील.

भारतीय दूरसंचार नियमक प्राधिकरण (TRAI) यांनी केंद्र सरकारला शिफारस करून पत्राद्वारे सर्व DTH ऑपरेटर्सना 2026 ते 2027 या या आर्थिक वर्षापासून सुरू होणारे कोणतेही परवाना शुल्क भरण्याची आवश्यकता नाही असे या पत्रात केंद्र सरकारला शिफारस करण्यात आलेली आहे.

जर ही शिफारस केंद्र सरकार द्वारे स्वीकारण्यात आली तर केंद्र सरकार द्वारा परवाना शुल्क रद्द होणार आहे मग केबलच्या किमतीत लक्षणीय घट होणार आहे याचबरोबर 3 वर्षात DTH ऑपरेटर्स ना परवाना शुल्क माफ करण्याची विनंती सुद्धा केलेली आहे.

DTH आणि केबल धारकांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये ग्राहकांच्या संख्येत घट होताना आपल्याला दिसत आहेत कारण याचे मुख्य कारण म्हणजे न परवडणारे केबल बिल त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती मोफत असलेले डीडी फ्री डिश (Dish TV) आणि प्रसार भारती ( Doordarshan) च्या मोफत डीटीएच.

ग्राहकांच्या संख्येत घट आकडेवारी नुसार :-

मार्च 2023 पर्यंतची आकडेवारी जर पाहिली तर आपल्याला दिसून येते की डीटीएच प्लॅटफॉर्मचे 65.25 दशलक्ष सदस्य होते बर येथून ग्राहकांच्या संख्येत घट होतानाचे चित्र आपल्याला दिसून येते ट्राय (TRAI) ने  डीटीएच परवाना शुल्क 8 % वरून 3% पर्यंत कमी करण्याचे आव्हान सरकारला केल आहे.

कारण सध्या खाजगी डीटीएच ऑपरेटर्स 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक परवाना शुल्क भरत आहेत त्यामुळे ट्रायने सर्व डीटीएच धारकांना लक्षात घेऊन त्यांच्या अडचणी समजू सरकार पुढे प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे या प्रयत्नास सरकारने मान्यता दिल्यास सर्वसामान्य डीटीएच ग्राहक वाढण्याची अपेक्षा आहे.arrow 5645 128

अधिक वाचा :- महाज्योती योजनेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना सरकारकडून मोफत प्रशिक्षण दिल्या जाईल व 6000/- रुपये प्रति महिना रुपये दिले जाणार आहेत इथे क्लिक करा.

महत्त्वाच्या बातम्या शेती विषयी च्या योजना त्याचबरोबर नोकरी आणि महत्त्वाचे शासन निर्णय त्याचबरोबर इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींबद्दल आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि भविष्यात येणाऱ्या सर्व महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

Leave a Comment