Electric Motor Pump Yojana 2023 : सिंचन मोटर पंप योजना महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी शासनातर्फे 75% सबसिडी

Electric Motor Pump Yojana : नमस्कार मित्रांनो आपण आज सिंचन मोटर पंप अनुदान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सिंचन मोटर साठी अर्ज कसा करावा आणि किती सबसिडी मिळते ही याबाबत सर्व माहिती पाहणार आहोत जर आपल्याला ही माहिती आवडली तर आपण आपल्या मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा.

सिंचन मोटर पंप योजना महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची आहे, कारण महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र मोठे आहे आणि शेतीसाठी महत्त्वाचे घटक म्हणजे पाणी आणि याच विचार शासनातर्फे ही योजना राबवण्यात येत आहे.

Electric Motor Pump Scheme : या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र जास्तीत जास्त पाण्याखाली आणता येईल आणि शेतकऱ्यांच उत्पन्न वाढण्यासाठी त्यांना मदत होईल. शेतकरी आर्थिक पाठबळ नसल्याने पंप खरेदी करणे त्यास अवघड जाते म्हणून त्यांना पाठबळ मिळावे यासाठी ही योजना सरकारने सुरू केली आहे.

आपण या योजनेसाठी अर्ज कसे करावे त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे पात्रता अर्जाची प्रक्रिया आणि मिळणाऱ्या अनुदान बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

अटी :

 • शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असले आवश्यक आहे
 • शेतकऱ्याकडे विहीर किंवा कॅनॉल किंवा नहर चा पट्टा असणे आवश्यक आहे ज्यांच्याकडे विहीर किंवा अन्य पाण्याची स्त्रोत     नाही अशा शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार नाही हि बाब लक्षात ठेवावी.
 •  शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे
 • शेतकऱ्यांकडे बँक खाते असणे गरजेचे आहे

आवश्यक्य कागदपत्रे :

 • ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड इलेक्ट्रिक बिल इत्यादी
 • मतदार ओळखपत्र
 • बँकेचे पासबुक
 • विहीर किंवा कॅनॉल किंवा नहरचा पट्टा नमूद असलेले कागदपत्र
 • अर्जदाराचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र

अनुदान किंवा सबसिडी :

महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत सरकार तर्फे मोटर पंपाच्या किमतीवर 75% सबसिडी प्रदान करते आणि उर्वरित 25 % खर्च हा शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या खिशातून भरावे लागते.

अर्ज कोठे करावे :

 • अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज उघडावे किंवा आपण गुगलमध्ये (MahaDbt Farmer Login)महाडीबीटी फार्मर लॉगिन असे टाईप करून सर्च करावे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अशी वेबसाईट ओपन होईल

Electric Motor Pump Scheme : Central Motor Pump Scheme State Govt 75% subsidy for all farmers in Maharashtra
Electric Motor Pump Yojana 2023 : सिंचन मोटर पंप योजना महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी शासनातर्फे 75% सबसिडी

 • शेतकऱ्यांनी दोन पद्धतीने लॉगिन करता येईल
 • एक म्हणजे वापर करता आयडी
 • किंवा आधार क्रमांक च्या आधारे

अशी प्रोफाइल किती दिसेल

Electric Motor Pump Scheme : Central Motor Pump Scheme State Govt 75% subsidy for all farmers in Maharashtra
Electric Motor Pump Scheme : Central Motor Pump Scheme State Govt 75% subsidy for all farmers in Maharashtra

 •  कृषी विभाग आणि त्यासमोर अर्ज करा यावर क्लिक करा
 • त्यानंतर सिंचन साधने व सुविधा
Electric Motor Pump Scheme : Central Motor Pump Scheme State Govt 75% subsidy for all farmers in Maharashtra
Electric Motor Pump Scheme

 1. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-प्रती थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटक
 2. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-अन्नधान्य तेलबिया कापूस
 3. -राष्ट्रीय कृषी विकास योजन- रफ्तार
 4. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना

बाबी निवड वर क्लिक करा

Electric Motor Pump Scheme : Central Motor Pump Scheme State Govt 75% subsidy for all farmers in Maharashtra
Electric Motor Pump Scheme : Central Motor Pump Scheme State Govt 75% subsidy for all farmers in Maharashtra
 • अर्ज मध्ये दिलेल्या सर्व माहिती व्यवस्थित भरा
 • बाब मध्ये पंप सेट/ इंजन/मोटर निवडा

घटक निवड 

 1. इलेक्ट्रिक सिंचन पंप 10 एचपी पर्यंत (किमान चार स्टार रेट असलेल्या आय एस आय / बीइइह)

Electric Motor Pump Scheme : Central Motor Pump Scheme State Govt 75% subsidy for all farmers in Maharashtra
Electric Motor Pump Scheme

घटक यशस्वीपणे पूर्ण समावेश केला आहे आपणास आणखी घटक निवडायचे आहे का ओपन होईल त्यावर तुम्ही प्रविष्ट करा. फॉर्म मध्ये पुढे भरताना सर्व कागदपत्रे अपलोड करावे आणि फॉर्म साठी लागणारा शुल्क भरावा त्यानंतर फॉर्म ची प्रत डाऊनलोड करून सेव करावी भविष्यात प्रत्येक तुम्हाला आवश्यकता पडेल सोबतच वेळोवेळी आपण दिलेल्या मोबाईल क्रमांक यावर सरकारकडून मेसेज किंवा तुम्ही महाडीबीटी फार्मर पोर्टल वर जाऊन आपल्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे ते नियमितपणे चेक करावे.

Electric Motor Pump Scheme : Central Motor Pump Scheme State Govt 75% subsidy for all farmers in Maharashtra
Electric Motor Pump Scheme : Central Motor Pump Scheme State Govt 75% subsidy for all farmers in Maharashtra

arrow 5645 128

आपल्याला आमची माहिती आवडली आपण आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करावे त्याचबरोबर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला आपण जॉईन व्हा आणि अशा नवनवीन माहिती आणि योजना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू.

Leave a Comment