घरकुल यादी 2023 जाहीर, बघा आपल्या गावची यादी मोबाईलवर | Gharkul list 2023 announced, see your village list on mobile

घरकुल यादी 2023 जाहीर : नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शासनातर्फे अत्यंत महत्त्वाची बातमी, घरकुल योजनेमध्ये सर्व लाभार्थ्यांसाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल.

आवास योजने अंतर्गत फॉर्म भरणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक आवाज प्लस नावाचा सर्वे करण्यात आलेला होता. या सर्व मध्ये जर आपण फॉर्म भरलेला असेल तर आता यामध्ये नवीन यादी प्रमाणे नाव घेण्यास सुरुवात झालेली आहे.

तरीसुद्धा जर आपण या यादीमध्ये आपले नाव आहेत किंवा नाही हे त्वरित तपासून बघावे आहे जे लाभार्थी घरकुल मंजूर झालेले आहे किंवा अशी लाभार्थी ज्यांना मंजूर होण्यास पात्र आहे परंतु त्यांची नावे यादीमध्ये येत नव्हते आणि ज्यांची नावे आलेली आहे.

त्यांना सुद्धा अजून पर्यंत घरकुल मिळालेले नाही तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता सुद्धा ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आणि अशी लाभार्थी जे पात्रही आहे परंतु त्यांची नावे प्रसिद्ध होत नाही त्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून इतर विविध योजनेअंतर्गत लाभ मिळायला सरकारने विविध पाऊल उचललेली आहे.

जशी अनेक योजना शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. असे लाभार्थी जी प्रधानमंत्री आवास योजनेत मध्ये अपात्र झालेले आहे.

ते आता राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या पारधी आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना या योजनांच्या माध्यमातून घरकुल मिळू शकतात.

Gharkul list 2023 announced, see your village list on mobile
घरकुल यादी 2023 जाहीर, बघा आपल्या गावची यादी मोबाईलवर | Gharkul list 2023 announced, see your village list on mobile

1f447 1f3fb 1 घरकुल यादी बघण्यासाठी इथे क्लिक करा

Gharkul list 2023 announced, see your village list on mobile
घरकुल यादी 2023 जाहीर, बघा आपल्या गावची यादी मोबाईलवर | Gharkul list 2023 announced, see your village list on mobile

1 thought on “घरकुल यादी 2023 जाहीर, बघा आपल्या गावची यादी मोबाईलवर | Gharkul list 2023 announced, see your village list on mobile”

Leave a Comment