Gold Rate Today : सोने चांदी चे भाव आज पुन्हा झाली स्वस्त! जाणून घ्या दहा तोळ्या चा भाव,

Gold Rate Today : 

मित्रहो सोने आणि चांदीचे भाव ऑगस्ट महिन्यामध्ये घट झालेली आपण पाहिलेली आहे परंतु ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये सोने आणि चांदी यांच्या भावांमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते त्याचबरोबर सप्टेंबरच्या सुरुवातीलाच या दोन्ही धातूंच्या किमतीत वाढ झालेली आपण पाहिलेली आहे. सोने आणि चांदी यांच्या भावामध्ये वाढ किंवा घट होण्याची मुख्य कारण म्हणजे जागतिक बाजारपेठेत मागणी, चलनाचे मूल्य आणि व्याजदर मध्ये होणाऱ्या बदलांमुळे भाव कमी जास्त होत असतो.

MCX वर सोने चांदी : भारतीय बाजारपेठेत त चांदीचे आजचे दर 75.20 रुपये प्रति ग्राम आहे यामध्ये सातत्याने होत असणारे घर ही आज 06 सप्टेंबर रोजी सुद्धा कायम आहे. चांदीच्या दरामध्ये कालच्या तुलनेत दहा रुपये प्रति दहा ग्रॅम एवढ्याने कमी झालेली आहे प्रति 10 ग्रॅम चांदीचे दर 752 रुपये आहे.

भारतीय बाजारात सोने व चांदी दर :

भारतीय बाजारपेठे सोने आणि चांदीच्या दारामध्ये सतत त्यांना होणारी वाढ सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच आपण पाहत आहोत. त्याचबरोबर आज 06 सप्टेंबर 2023 रोजी सोन्याचे दर 24 कॅरेट प्रति (10 ग्रॅम) 59 हजार 936 रुपये आहे तर 22 कॅरेट प्रति (10 ग्रॅम) 54 हजार 370 रुपये इतका आहे.

भारतीय बाजारपेठेत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर :

मुंबई : – 60,160.00

दिल्ली :- 60,310.00

बंगलुरु :- 60,160.00

चेन्नई : – 52,285.00

कोलकत्ता :- 60,160.00

 

Today’s Gold rate in Maharashtra:

महाराष्ट्र मध्ये आजचे सोन्याचे दर 24 कॅरेट 10 ग्रॅम :-

नाशिक :- 60,190.00

नागपूर :- 60,160.00

संभाजीनगर :- 61,060.00

अकोला :- 59,040.00

पुणे :- 60,160.00

मित्रहो वर दिलेल्या सर्व  दरामध्ये सर्व प्रकारची Tax वगळून तुम्हाला आजचे भावाचे दर सांगण्यात आलेले आहे यामध्ये काही बदल होऊ शकतो तो बदल शहरानुसार काही प्रमाणात वेगवेगळ्या असू शकतो कृपया याची नोंद घ्यावी.

Leave a Comment