Jamin Mojani Machine | भूमी अभिलेख ऑनलाईन जमीन मोजणी, रोहर द्वारे फक्त 30 मिनिट

Jamin Mojani Machine : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला माहित आहे की शेतकरी विकत घेताना त्याची मोजणी करणं किती अवघड असते कारण शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधाला बांधा लागून मोजणी केली जाते एवढेच नाही तर याच्यातून अनेक वाद निर्माण होतात यासाठी विभागाकडून शेतजमीन किंवा इतर कुठल्याही जमिनी ची मोजणी करायचे असेल त्यासाठी नवीन यंत्र आणलेले आहेत.

भूमी अभिलेखाची जमीन मोजणी फक्त 30 मिनिटात :

आता बांधावर होणारी भाऊबंदकी असते ती आता मिटणार असच म्हटलं तर वावगण ठरणार नाही कारण अद्यावत तंत्रज्ञानाने युक्त त्याचबरोबर अचूकता आणि वेळेची आणि इंधनाची बचत आणि मुख्य म्हणजे झाड आणि पिकांचं  जो अडथळा होत होता आता तो न होता करता येणारी ही जमिनीची  मोजणी फक्त आता 30 मिनिटात होणार  आहे.

Jamin Mojani Machine (Rover) :

महाराष्ट्र  राज्याच्या भूमिलेख विभागाकडून त्यांच्या वेबसाईटवर त्याच्याकडून आता रोवर मशीन चा वापर करून राज्यात घरातल्या जमिनीची आता मोजणी केली जाते आणि यामुळे या मशीन द्वारे एक हेक्टर क्षेत्राची मोजणी ही केवळ आता 30 मिनिटात करणं शक्य होतंय आणि असा दावा भूमी अभिलेख विभागांना सुद्धा केलेला आहे.

पण हे जे मशीन आहे  ते नेमकं काय आहे ते कसं काम करत ते सध्या अस्तित्वात असलेल्या जमीन मोजणीचा प्लॅन टेबल आणि एटीएस मशीन पद्धतीपेक्षा नेमकं वेगळं करत आहे आणि ते सगळं आता आपण यासंदर्भात खाली सविस्तर जाणून घेणार आहोत  तर रोवर मशीन आता महाराष्ट्रात 77 ठिकाणी कॉल म्हणजे कंटिन्यूअसली ऑपरेशन रेफरन्स स्टेशन करण्यात आलेले आहेत.

आणि हे सगळं साहित्य आहे त्याचा संपर्क आहे तो थेट उपग्रहाचे आहे आणि रोवर हा एक मोविंग ऑब्जेक्ट देखील शेतात घेऊन जाऊ शकतो त्यासाठी एक अद्यावत तंत्रज्ञान हे आहे आणि याच सुद्धा करेक्शन सॅटॅलाइट त्यामुळे कुठे सुद्धा गेला तर हे रोवर स्टेशन एखाद्या स्थानाची जास्ती जास्त न चुकता दर्शवत आणि हे रोवर घेऊन तुम्ही शेतात मोजणीसाठी देखील घेऊन जाऊ शकता.

शासनाचा मोठा निर्णय जमीन मोजणी फटाफट :

पूर्वी प्लेन टेबल किंवा मग एटीएस मशीनच्या सहाय्याने ही जमीन मोजणी केली जायची जमीन मोजणी करताना फार वेळ लागायचा आता शेतकरी वहिवाटीचा खुळा सोबत जात आपल्याला त्याच्यासोबत चालत चालत आपल्याला रोवर त्या ठिकाणचं रीडिंग घेऊन देतो आणि हे एका मिनिटात शक्य होतं जोपर्यंत आपलं क्षेत्र फिरून होतं तोपर्यंत त्या क्षेत्राशी रोवरद्वारे मोजणी सुद्धा पूर्ण होते तंत्रज्ञान एटीएस मशीन अर्धा दिवस किंवा दिवस लागायचा पण आता रोबोट द्वारे एक हेक्टर क्षेत्रावरची मोजणी अगदी 30 तासात होत.

टेबल प्रक्रिया करताना  आपल्याला प्रत्येक दोनशे मीटर वरती टेबल लावावा लागायचं त्यानंतर उंच झाडांचं निरीक्षण घेता येतं नाही किंवा मग त्यातही अडथळे उंच गवत असेल तर मग मोजणी होऊच शकत नाही आणि एटीएस मशीन जी आहे ती  साडेचार फुटांवरती लावावी लागायची आणि यापेक्षा जास्त उंचीची झाड असली की मग मोजणी करताना अडथळा यायचा पण आता या रोवर मध्ये रीडिंग सॅटॅलाइट करून येतं आणि त्यामुळे इथला जो परिसर आहे तो परिसर जर का ओपन नसेल  तरी तुम्ही ऑब्झर्वेशन देखील अचूक घेऊ शकता ही मोजणी अगदी तात्काळ होते आहे

Land survey : नवीन रोवर मशीनद्वारे जमिनीची मोजणी होणार

ही मशीन मधून घेतलेली रीडिंग पाहू पाहून तुम्ही खात्री देखील करून घेऊ शकता आणि आपल्याला अगदी पाच सेंटीमीटर च्या सुखतेची सुद्धा यामध्ये मोजणी करता येते आणि एटीएस पद्धतीने जमीन मोजणी साठी खरंतर टेबल प्रत्येक ठिकाणी उचलून यावं लागायचं पण आता अजून आहे तो रोवर थेट शेतात जातोय एटीएस मशीन साठी सुद्धा झालं किंवा उंच सकल भागाचा अर्थ दरवेळी याचा यासाठी अर्धा दिवस लागायचा पण आता रोवर द्वारे फक्त अगदी कमी वेळात जमीन मोजणी होते एक किलोमीटरचा
सरकार क्षेत्रफळ जर का असेल तर फक्त 2 तासात ही मोजणी होते

ते क्षेत्र मोजून होतं किती अचूक आहे असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल तर रोवर मुळे जमीन मोजण्याची जी पद्धत आहे ती अचूक आहे आत्तापर्यंत सोलापूर  सातारा आणि नांदेड मध्ये रोवर वापरून हजार पेक्षा जास्त प्रकरणांची मोजणी करण्यात आलेली आहे आणि याची अचूकता आहे ती पाच सेंटीमीटर च्या आत आहे तर भूमी अभिलेखाचे मोजणीची जी परमिशन लिमिट असते ती ग्रामीण भागासाठी ही 25 त्याच्या आत मधली चूक आहे ती अचूकता खरंतर मिळत असल्यामुळे रोवर मुळे मोजणी कामामध्ये खूप गती आलेली आहे आणि ते खूप महत्त्वपूर्ण देखील झाले कारण रोव्हर वापरून आता जी मोजणी केली जाणार आहे त्याचे हे अक्षरलेखांश आहेत तर ते आपल्याला आता अचूक मिळणार आहेत आणि ते कायमस्वरूपी जतन देखील केले जाणार आहेत म्हणजे जर भूकंप झाला किंवा मग पूर परिस्थिती जर आली किंवा मग दगड खुणा वाहून गेल्या तरी सुद्धा आपल्याला अक्षांश / रेखांश असल्यामुळे तुमच्या पूर्वीच्या हक्काची जमीन तुम्हाला मिळू शकणार आहे

हे खूप महत्त्वपूर्ण हा एक महत्त्वपूर्ण खर्च शोध म्हणता येईल अतिक्रमण करताना लोक मानतात त्यामुळे जमीन ही समोरच्याचीच असल्याचा भास आपल्याला होतो पण यामध्ये जे अक्षांश रेखांश असतात त्यामुळे मान होणारे आता उघडे पडणार आहेत आणि या पद्धतीने जर का मोजणी करून घेतली तर समोरच्याने कितीही मान कोरले ते आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होईल आणि अतिक्रमणाला यामुळे मुख्यतः आपल्या संभाजीनगरच्या भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी ही महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख विभागाची  एकमेव ही राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्था आहे आणि तिथून आत्तापर्यंत बऱ्याच जणांना साठी ट्रेनिंग देखील देण्यात आला तेव्हा रोवर द्वारे होणारी जमिनीची मोजणी ही तंतोतंत आहे अचूक आहे पण समजा कोणी अतिक्रमण केला असेल तर सरकारी यंत्रणे कडे अर्ज करून त्याचं निराकरण तुम्हाला करता येऊ शकत.

ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल तेव्हा तुम्हाला जर जमीन मोजणी करायचे असेल तर तुम्ही या हा रोव्हर वापरून तुम्ही नक्की तुमची जमीन मोजून घेऊ शकता आणि वेळेची बचत करून घेऊ शकता तुम्ही या पद्धतीचा अवलंब करू शकता

शेअर करा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आमच्या व्हाट्सअप ग्रुपला सुद्धा फॉलो करा.

Leave a Comment