Mahajyoti Scholarship : महाज्योती स्कॉलरशिप फॉर्म भरणे सुरू आहे, रु.6000/- आणि मोफत प्रशिक्षण सारखा देणार.

Mahajyoti Scholarship : नमस्कार  मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना जे विद्यार्थी UPSC/ MPSC/SSC आणि BANKING (IBPS-PO/LIC-AAO-2024) क्षेत्रातल्या परीक्षांचा अभ्यास करत असतील, तर अशा विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून महाज्योती योजनेचा लाभ मिळायला हवा. जे विद्यार्थी बँकिंग क्षेत्रामध्ये आणि इन्शुरन्स क्षेत्रामध्ये आपले भविष्य साकार करण्यासाठी परीक्षेची तयारी करत आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी सरकारतर्फे मोफत प्रशिक्षण व दर महिन्याला 6000/- रुपयांपर्यंत मानधन देण्यात येणार आहे त्याबद्दल खालील आपण सविस्तर पाहू.

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर मार्फत राज्यातील नॉन क्रिमिलियर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी IBPS-PO/LIC-AAO-2024.

IBPS-PO/LIC-AAO-2024 मध्ये होणाऱ्या परीक्षण करिता इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भट्ट्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील 600 विद्यार्थ्यांना 2023-24 मधील सत्रातील IBPS-PO/LIC-AAO परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत अनिवासी पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या महाज्योती योजनेच्या मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे

योजनेचे स्वरूप :-

IBPS-PO/LIC-AAO-2024 या परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी पात्र नॉन क्रिमिलियर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत अनिवासी प्रशिक्षण देण्यात येते.

 • प्रशिक्षणाचा कालावधी :- 6 करिता महिन्यांकरिता
 • विद्या वेतन :- रु 6000/- प्रति महिन किमाना (75% हजेरी असल्यास)
 • प्रशिक्षणार्थी संख्या :-  नागपूर 300     छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद 300

योजनेच्या लाभासाठी पात्रता :-

 • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा
 • विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास  प्रवर्ग यापैकी असावा असावी
 • विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा असावी
 • विद्यार्थी पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थीसुद्धा या प्रशिक्षणाकरिता अर्ज करू शकता.
 • वय मर्यादा 20 ते 33 वर्ष

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-

 • आधार कार्ड
 • जातीचा प्रमाणपत्र
 • वैद नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
 • 12 उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
 • पदवी उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र
 • पदवीधर उत्तीर्ण गुणपत्रक किंवा पदवीत्तराच्या शेवटच्या वर्षाचे प्रमाणपत्र
 • दिव्यांग असल्यास 40% पेक्षा जास्त प्रमाण असलेल्या िव्यांगत्वाचा सक्षम प्राधिकार्‍याचा दाखला
 • बँकेचे खाते आधार कार्ड क्रमांकाची संलग्न असावे

mahajyoti

 

arrow 5645 128

अर्ज करण्यासाठी :-  इथे क्लिक करा

maha

अर्ज कसा करावा :-

 • महा ज्योति www.mahajyoti.org.in या  संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्ड मधील IBPS-PO/LIC-AAO-2023-2024 यावर जावून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
 • अर्जासोबत मध्ये नमूद कागदपत्रे स्वाक्षंकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावे
 • पदवीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र अर्ज सोबत जोडावे

सामाजिक प्रवर्गनिहाय विभागणी :-

Screenshot 20230824 174602

आरक्षण :-

 • इतर मागासवर्ग विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास वर्गातील 30 % जागा महिलांसाठी आरक्षित आहे
 • अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे

प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती :-

 • अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21/09/2023 आहे
 • विहित नमुन्यामध्ये कागद पत्र सहित अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांची छाननी परीक्षा घेऊन परीक्षणासाठी निवड करण्यात येईल
 • प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या विद्यार्थी ज्या दिनांकास रुजू होतील त्या दिनांकापासून त्यांना 6000/- रुपये प्रति महा महिना या दराने विद्या वेतन लागू होईल प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75 % उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावितरण देण्यात येईल
 • विद्यार्थ्यांनी विद्यावेतन जमा करण्यासाठी आधार क्रमांकाची संलग्न बँक खाते देणे अनिवार्य आहे
 • महाज्योतीकडे अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सारखी पुणे या संस्थेकडील याच परीक्षेचा प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा तसेच महाज्योती कडील सदैव प्रशिक्षण हा व्यतिरिक्त आणि कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचा दुपार लाभ घेतल्याशिवाय निदर्शनास आल्यास विद्यार्थ्यांविरुद्ध नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल
 • सदर प्रशिक्षणासाठी अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी वरील आदिवासी भंग केल्याचे तसेच चुकीची किंवा खोटी कागदपत्रे माहिती सादर केल्यास त्यांच्यावर झालेल्या प्रशिक्षण खर्चाची त्यांच्याकडून वसुली करण्यात येईल व यापुढे महाज्योतीच्या कोणत्याही योजना चा लाभ घेण्याचे पात्र असणार नाही
 • नमूद ंनी कशाची पूर्तता न करणाऱ्या अपूर्ण अर्ज सादर करण्याच्या किंवा अर्जासोबत कागदपत्रे साधरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज  बाद करण्यात येईल
 • जाहिरा रद्द करणे मुदतवाढ देणे अर्ज नाकारणे व स्वीकारण्याची याबाबत सर्वा धिक आरोग्य संचालक महाज्योती यांची राहील
 • किंवा ईमेलद्वारे प्राप्तर अर्जाचा विचार केला जाणार नाही
 • अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास call centre केवळ महाज्योतीच्या वर पुढील क्रमांकावर संपर्क करावा.

arrow 5645 128

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

1 thought on “Mahajyoti Scholarship : महाज्योती स्कॉलरशिप फॉर्म भरणे सुरू आहे, रु.6000/- आणि मोफत प्रशिक्षण सारखा देणार.”

Leave a Comment