Namo Shetkari : नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता खात्यात जमा, आपले नाव चेक करा 2023

Namo Shetkari : नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये 2000/- रुपये जमा झाले आहेत किंवा नाही हे तात्काळ चेक करावे कारण नमो शेतकरी योजने अंतर्गत मिळणारे 6000/- रुपयांपैकी पहिला हप्ता म्हणजेच 2000/- रुपये शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे. त्याची लिंक खाली दिलेली आहे

Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana First Installment :

आपल्या सर्वांना माहित आहे केंद्र सरकारची पी एम किसान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये 6000/-  रुपये पाठवले जातात त्याच आधारावर महाराष्ट्र सरकारने देखील नमो किसान महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000/- रुपये प्रत्येक 3 इन्स्टॉल मध्ये 2000/- रुपये देण्यात येणार आहे.

येथे क्लिक करा : यादी नाव चेक करा

म्हणजेच पीएम किसान योजनेतून 6000/- रुपये आणि महाराष्ट्र सरकारकडून 6000/- रुपये म्हणजे एकूण 12000/- रुपये वर्षाला सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्रातील दीड कोटी शेतकरी या योजनेचा फायदा घेणार आहे याची घोषणा महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्प सादर करताना केली होती त्याला आता राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे.

Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana 2023 : How to Apply

शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्र :

  • शेत जमीन शेतकऱ्याकडे असणे आवश्यक आहे
  • रहिवासी दाखला
  • मोबाईल क्रमांक
  • बँक खात्याचा संपूर्ण तपशील
  • आधार कार्ड
  • आधार कार्ड चालू खात्याला लिंक असणे आवश्यक आहे
  • अर्जदारांनी कृषी विभागात नोंदणी करणे आवश्यक आहे

असे शेतकरी ज्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेला आहे त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ भेटणार आहे त्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांनी आपण स्वतः पी एम किसान योजनेसाठी लाभ घेण्यास पात्र आहोत का, पात्र यादीमध्ये नाव नमूद आहेत का चेक करावे.

नवीन शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार ठरवलेल्या तारखेप्रमाणे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. ज्यांनी पी एम किसान योजनेचे 2000/- रुपये हप्ता मिळवलेले आहेत तेच नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहे. वर दिलेल्या लिंक वर तुम्ही तुमचे नाव यादीमध्ये आहेत का पहा.

Leave a Comment