New Districts List : महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे होणार आहे, त्यांची पूर्ण यादी पहा

New Districts List : महाराष्ट्र निर्मितीचा इतिहास जर पाहिला तर महाराष्ट्र आणि गुजरात मिळून एक राज्य होते कालांतराने भाषावर प्रांत रचना झाल्यानंतर मराठी भाषेचा प्रदेश म्हणून महाराष्ट्र ही वेगळे राज्य निर्माण करण्यात आले.

यामध्ये मुंबई मिळवण्यासाठी गुजरात राज्याने भरपूर आटापिटल केला परंतु मुंबई ही गुजरातला मिळाली नाही आणि महाराष्ट्र 01 मे 1960 रोजी अस्तित्वात आली तेव्हा महाराष्ट्रातील अनेक जिल्हे लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असल्याने प्रशासकीय कामासाठी नागरिकांना जाण्या येण्याच्या अडचणी होत होती त्यामुळे मोठ्या जिल्ह्यांमधून नवीन जिल्हे निर्मिती करण्याची प्रक्रिया झाली त्यासाठी जवळपास 20 वर्षाचा काळ लागला.

त्यानंतर आतापर्यंत राज्यांमध्ये नवीन दहा जिल्ह्यांची भर पडून 36 जिल्ह्यांचा महाराष्ट्र झाला असला तरी सुद्धा महाराष्ट्र अनेक जिल्ह्यांची लोकसंख्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने फार मोठे आहे त्यासाठी आणखी 22 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याची मागणी करण्यात येत आहे.

अधिक वाचा केंद्र सरकारकडून 50 लाख रुपये व्यवसाय कर्ज बाबत’ 

महाराष्ट्र अस्तित्वात येण्यापूर्वी खानदेश पुणे अहमदनगर सातारा नाशिक कोल्हापूर रत्नागिरी सांगली बॉम्बे आणि अलिबाग हे दहा जिल्हे होते एक मे 1960 ला गुजरात आणि महाराष्ट्राची फाळणी झाली त्यानंतर पहिली 26 जिल्हे महाराष्ट्रामध्ये आले त्यांची यादी पुढीलप्रमाणे.

1981 पासून आतापर्यंत आणखी नव्हे दहा जिल्हे झाले:-

छत्रपती संभाजी नगर जालना
रत्नागिरी सिंधुदुर्ग
धाराशिव लातूर
चंद्रपूर गडचिरोली
धुळे नंदुरबार
बृहन्मुंबई मुंबई उपनगर
अकोला वाशिम
परभणी हिंगोली
भंडारा गोंदिया
ठाणे पालघर
एकूण दहा जिल्हे

 

 

22 प्रस्तावित जिल्ह्यांची यादी (New Districts in Maharashtra) :-

नाशिक   मधील मालेगाव, कळवण
पालघर जव्हार
अहमदनगर शिर्डी,  संगमनेर,  श्रीरामपूर
पुणे शिवनेरी
ठाणे मीरा- भाईंदर,  कल्याण
सातारा माणदेश
रायगड महाड
बीड अंबेजोगाई
रत्नागिरी मानगड
नांदेड किनवट
जळगाव भुसावळ
बुलढाणा खामगाव, अचलपूर
भंडारा साकोली
यवतमाळ पुसद
गडचिरोली अहिरे
लातूर उदगीर
एकूण
22 जिल्हे(नवीन निर्मिती येथील येतील)

 

अधिक वाचा :-  महाराष्ट्र शासनातर्फे सर्वांना मोफत पाच लाख रुपये पर्यंत शस्त्रक्रियांसह उपचार जाणून घ्या…

1 thought on “New Districts List : महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे होणार आहे, त्यांची पूर्ण यादी पहा”

Leave a Comment