Panchayat Samiti Yojana List Check : पंचायत समिती, ग्रामपंचायत मधील योजनांची यादी अशी पहा

Panchayat Samiti Yojana List Check (पंचायत समिती, ग्रामपंचायत मधील योजनांची यादी अशी पहा) : 

मित्रांनो पंचायत समिती ग्रामपचंयत च्या माध्यमातनू शते कऱ्यांसाठी ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये घरकुलाचे योजना असतील, फळबागांच्या लागवडी असतील, सलग वक्षृ लागवड असेल, किवा बांधावरील वृक्ष लागवड असेल, शते कऱ्यांना गाय बैलांना गोठ्यासाठी अनदुान असेल, सिचंन विहिरीसाठी अनदुान असेल, किंवा शेत शिवार रस्त्याची काम असते.

अशा प्रकारचे विविध असे कामे \ या योजनांच्या अतं र्गतर्ग केले जातात, परंतु असे एखाद्या योजनेबद्दल माहिती घेतल्यानतंर बऱ्याचशा मित्रांच्या माध्यमातनू सांगितलं जातं की अशा प्रकारचे योजना राबवल्या जात नाही. ते योजना फक्त कागद पत्रे येतात.

मी अर्ज करून दोन वर्ष झाला मी अर्ज करून एक वर्ष झाला आणि अशा प्रकारची योजना चा लाभ कोणालाही मिळत नाही परंतु वस्तुस्थिती ती वेगळी असते प्रत्येक गावा – गावातील योजना राबवल्या जातात. लाभार्थ्यांना लाभ मिळतो आणि मित्रांनो मग नेमका हा लाभ कोणाला मिळतो, हा देखील सर्वांना प्रश्न पडतो आणि आपल्या गावांमध्ये नेमक्या कोणते योजना राबवल्या जात आहेत.

Panchayat Samiti Gram Panchayat Yojana List Check :

योजनांची सध्याची स्थिती काय आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जि ल्ह्यामध्ये सिचंन विहिरी दिल्या जातात किती गायबोटे दिले जात आहेत, ही माहिती सद्धा आपण ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतो मित्रांनो आज  आपण हेच पाहणार आहोत,

गावांमध्ये नेमक्या कोणते योजना सरूु आहे, कोण त्याचे लाभार्थी आहे हे सर्व माहिती कशा प्रकारे पाहिजे याच्याबद्दलचे सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यासाठी तम्हाला नरेगाच्या वेबसाईट वरती जायचे.  मित्रहो वेबसाईट ची लिंक आपण खालील दिलेली आहे.

Panchayat Samiti Yojana List Check
Panchayat Samiti Yojana List Check

 

येथे क्लिक करा वेबसाईटवर जाण्यासाठी

 

How To Check Panchayat Samiti, Gram Panchayat Yojana List :

मित्रांनो या वेबसाईटवर गेल्यानंतर आपण :

 • महत्त्वाची माहिती जनरेट रिपोर्ट वरती आपल्याला क्लिक करायचे जनरल रिपोर्ट वरती क्लिक केल्यानतंर आपल्याला या ठिकाणी राज्य निवडावा लागणार महाराष्ट्र वरती आपल्याला क्लिक करायचे.
 • महाराष्ट्र वरती
  क्लिक केल्यानतंर आपल्याला दसुऱ्या वेब वरती दसुऱ्या फोटो मध्ये डायरेक्ट केला जाईल त्या ठिकाणी आपल्याला लॉगिन करण्यासाठी ऑप्शन दिलेले याच्या मध्ये सर्वात प्रथम आपल्याला फायनान्स चे नियम निवडायचे आपण 2022 ची माहि ती पाहणार आहोत 2022 ठेवण्याचे याच्या नतंर आपल्याला जिल्हा निवडायचे आता याच्या मध्ये आपण पाहू शकता सर्व जिल्ह्याची यादी दिलेली आहे याच्या मधनू आपला जो जिल्हा असेल किंवा आपल्याला त्या जिल्ह्याची माहिती पाहिजे तो जिल्हा या ठिकाणी आपल्याला निवडायचे.
 • जिल्हा निवडल्या नतंर त्या जिल्ह्या च्या अतंर्गतर्ग असलेल्या तालुक्यात दाखवले जातील याच्यामधनू आपल्या ज्या
  तालुक्याची माहिती पाहिजे तो  तालुका पण या ठि काणी निवडू शकता आता  याच्या मध्ये जिल्हा निवडलाय
  तालुका निवडलाय त्याच्या नतंर आपल्याला पंचायत / ग्रामपंचायत निवडण्यासाठी जे ऑप्शन दाखवल्या जातील ज्या
  ग्रामपचंयती चे आपल्याला माहिती पाहिजे ते ग्रामपचंयतीत आपण या ठिकाणी निवडू शकता.
 • आता याच्यामध्ये आपण सर्व जिल्हा तालुका आणि ग्रामपंचायत निवडल्यानंतर क्लिक करायची आपल्याला तीच माहिती दाखवणे महाराष्ट्र जिल्हा आणि तालुका गाव आता याच्या अतंर्गतर्ग आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या महत्त्वाच्या
  माहिती आहेत.
 • ज्या सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी उपयोगी पडतील आपण जी माहिती घेणार आहोत ते म्हणजे कामाच्या यादी बद्दलची यांच्यासाठी आपल्याला लिस्ट ऑफ वर  क्लिक करायचे आहेत.
 •  सर्वात प्रथम विचारलं जाईल कामाचा वर्ग याच्या मध्ये वेगवेगळे काम आहेत प्रत्येक कामानुसार आपल्याला बघाय चं असेल तर आपण त्याच्या नुसार क्लिक करू शकता.
 • आता आपण या ठिकाणी ALL वर क्लिक करणार  आहोत जे काही गावां मध्ये सगळे काम चालू असते ते ALL मध्ये याठिकाणी दाखवले जातील, ऑल वरती क्लिक केल्यानतंर पन्हा विचारलं जातंय न्यूअक्रोड ऑनलाईन कंप्लेटेड याच्या मध्ये सद्धा आपण सिलेक्ट केल्या नतंर तिसऱ्या ऑप्शन आपल्याला महत्त्वाचे आहे ते म्हणजे वर्ष फायनान्स निवडायचे त्याच्या मध्ये 2020 – 2022 आणि 2022 – 2023.
 • येथे आपल्याला सर्व प्रकारची मंजूर झालेली कामे ती कामे कुठे चालू आहेत कोणकोणती कामे मंजूर झाली त्याचबरोबर मंजूर होण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आलेल्या कामांची यादी सुद्धा तुम्हाला तिथे दिसून येईल अशा प्रकारे आपल्याला सर्व मंजूर किंवा मंजूर होणारे कामांची यादी पूर्णपणे मिळेल.

 

व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा

आपल्याला नवीन माहिती पाहिजे असेल त्यासाठी आपण आमच्या ग्रुपला फॉलो करा आणि खाली दिलेल्या विविध महत्त्वाच्या माहितींना वाचा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

Leave a Comment