Ration Card Update : राशन कार्ड जिल्हा निहाय इस्टांकात बदल

Ration Card : नमस्कार मित्रहो ज्यांचे राशन कार्ड अद्यावत सुरू झालेली नाही किंवा नव्याने अर्ज करणाऱ्या अशा लाभार्थ्यांना शासनाच्या नवीन जीआर (GR) च्या माध्यमातून एक आनंदाची बातमी आपल्या सर्वांसाठी, अतिशय महत्त्वाचा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे. ज्याच्यामुळे राशन कार्ड च्या संदर्भातील जिल्हा  निहाय इस्टनका मध्ये  सुधारणा करण्यात येणार आहे.

 

arrow 5645 128 

जिया(GR) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत महाराष्ट्र  राज्याला लक्षांक देण्यात आलेला आहे. त्यामध्ये ग्रामीण भागात ग्रामीण भागासाठी 76.32% (469.71 लक्ष ) व 45.34% (230.45 लक्ष) शहरी भागासाठी अशी एकूण 700.16 लक्ष (7 कोटी 16 लाख ) लाभार्थी संख्या महाराष्ट्रासाठी निश्चित करण्यात आली आहे.

 

Ration Card Apply

 

मित्रांनो याच्यासाठी आपण जर पाहिलं तर वेळोवेळी कट ऑफ डेट देऊन लाभार्थ्याची संख्या निश्चित केले जाते, परंतु राज्यासाठी दिलेले एकूण लाभार्थ्याची इस्टांकाची पूर्तता होत नसल्यामुळे अंतोदय अन्न योजना आणि  प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्याचा सुधारित इष्टांक देण्यासाठी  राज्य शासनाच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण असे बदल करण्यात आलेले आहेत.

आणि याच्यासाठी 28 फेब्रुवारी 2020 चा जीआर रद्द करून हा नवीन GR निर्गमित करण्यात आलेला आहे.  याच्या संदर्भात शासन निर्णय आपण पाहूया राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अन्वये सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी  76.32 टक्के ग्रामीण आणि 45.47 टक्के शहरी  मर्यादा देण्यात आलेली आहे.

सदर  सुधारित इस्टांक देताना या मर्यातीसाठी जिल्हा शहर ग्रामीण हे घटक हे घटक  विचारात न घेता एकूण राज्य हा घटक विचारात घेऊन त्याच्या एकूण राज्यातील संख्या पैकी 76.32 टक्के ग्रामीण ग्रामीण आणि 45.34 टक्के शहरी अशा प्रकारे गरजू लाभार्थ्यांना समाविष्ट केले जाणार आहे.

अंतोदय अन्न शिधापत्रिकेचे व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्याची निवड करण्याकरता या जीआर सोबत जोडण्यात आलेले विविध पूरकपत्रांसमोर प्रत्येक जिल्ह्यासमोर दर्शवलेले इन्स्टंट यांच्या आकडेवारी आकडेवारी आकडेवारी प्रत्येक जिल्ह्यात समोर दर्शवलेल्या आकडेवारीच्या आकडेवारीच्या मर्याद्री समोर लाभार्थ्याची निवड करण्यात यावी असे निर्देश देण्यात आलेले आहे.

आणि याच जीआर मध्ये याच्यासोबतचे विवरण पत्र जोडलेले आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत जिल्हा निहाय सुधारित देण्यात आलेले आहे याच्यामध्ये अंतोदय अन्न योजना शिधापत्रिका यांची संख्या याच प्रमाणे प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याची संख्या सदस्य संख्या अशा दोन संख्या या ठिकाणी देण्यात आलेले आहेत.

याच्यामध्ये

ration card gr
ration card GR
 • मुंबई अ परिमंडळ  त्याचबरोबर
 • मुंबई ठाणे जिल्हा वाटप क्षेत्र एकूण यांची संख्या सुद्धा दिलेली आहे. विवरणपत्रांमध्ये आपल्याला दिसून येतील त्यामध्ये प्रामुख्याने
 1. ठाणे,
 2. पालघर,
 3. रायगड,
 4. रत्नागिरी,
 5. सिंधुदुर्ग,
 6. नाशिक,
 7. धुळे,
 8. जळगाव
 9. नंदुरबार
 10. अहमदनगर
 11. पुणे (ग्रामीण) / पुणे शहर
 12. सोलापूर ग्रामीण /  सोलापूर शहर
 13. कोल्हापूर
 14. सांगली
 15. सातारा
 16. संभाजीनगर
 17. नांदेड परभणी
 18. लातूर
 19. हिंगोली
 20. अमरावती
 21. वाशिम
 22. अकोला
 23. बुलढाणा
 24. यवतमाळ
 25. नागपूर ग्रामीण /  नागपूर शहर
 26. वर्धा
 27. भंडारा
 28. गोंदिया
 29. चंद्रपूर
 30. आणि गडचिरोली

42 मंडळ आहे या 42 मंडळासाठी 25,05,300  अशा प्रकारे कुटुंबातील लाभार्थी आहे असे लाभार्थी संख्या निश्चित करण्यात आलेले आणि याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांची संख्या देण्यात आलेलेत ज्याच्यामुळे आता नव्याने रेशन कार्ड बनवलेल्या परंतु अद्याप अन्नधान्य वितरण होणाऱ्या लाभार्थ्यांना याच्या मध्ये समाविष्ट केल्या जाणार आहेयाची लिंक आपल्याला महाराष्ट्र देण्यात आलेले आहे धन्यवाद

 

या सर्व जिल्ह्यानुसार त्यांची संख्या सुद्धा दिलेली आहे त्याचबरोबर नव्याने अर्ज बनवणाऱ्या किंवा अशी व्यक्ती ज्यांचे नवीन राशन कार्ड बनवलेले आहे परंतु त्यांना अद्यापही राशन मिळालेले नाही अशा सर्व राशन कार्ड धारकांना यापुढे राशन मिळणार आहे

 

 

Leave a Comment