Satbara Utara : सातबारा उताऱ्यावर वारस नोंदवा ऑनलाईन 2 मिनिटात असा करा अर्ज

Satbara Utara : नमस्कार मित्रहो भूमी अभि लेख वि भागाकडून सर्व शेतकऱ्यांना घरबसल्या आपण वारस ऑनलाइन पद्धतीनेघरबसल्या कशीनोंदवायची हेपाहणार आहोत.

Satbara Utara : सातबारा उताऱ्यावर वारस नोंदवा ऑनलाईन 

वारस नोंदवण्यासाठी सरकारनेघेतलेल्या नि र्णयाचा सर्व बाजूनेस्वागत होत आहेकारण शेतकऱ्यांना वारस नोंदवण्यासाठी तालुक्याचेठि काणी जाऊन विविध डॉक्युमेंट्स किवा कागदपत्रेजमा करण्याची कामेशिल्ल ठेवलेली नाही. विविध कागदपत्रेजमा करणेत्या नंतर लागणारा खर्च यापासून सरकारनेसर्व शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. ही सुविधा 1 ऑगस्ट 2023 पासून सर्व शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीनेघरबसल्या करायची आहेत्यासाठी काही कागदपत्रेत्यांना अर्ज करण्यापूर्वी घ्यायची आहेत्याचा तपशील आपण खालील पद्धतीने घेऊ.

Satbara Utara
Satbara Utara

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे :

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाण्यापूर्वी सविस्तर सगळ्या बाबी वाचून केली आवश्यक आहे त्यानंतरच आपण पुढचा फॉर्म भरावा.

येथे क्लिक करा 

 

Satbara Utara Online Apply :

शेत जमीन किवा मालकी हक्क मालकी हक्क ज्याच्या नावावर आहेती शेतजमीन मूळ मालकाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसदारांना त्या जमि नीवर वारसदार म्हणून नोंदणी कशी करायची याबाबत अनेक जण अनभिज्ञन असतात शेतजमीन ज्याच्या नावावर आहेती व्यक्ती मृत झाल्यास त्याच्या वारसदारांना त्या जमि नीचेहक्क मिळूशकतात त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते
एक ऑगस्ट पासून सुवि धासुरू नागरि कांसाठी घरबसल्या सुवि धा प्राप्त झाली आहेही सुवि धा एक ऑगस्टपासून सुरू झाली आहेत्याचा लाभ घेण्याचेआव्हान करण्यात आले.

Register heirs online (वारस नोंदवा ऑनलाईन) : ई हक्क प्रणालीच्या माध्यमातून घरबसल्या सात ते आठ प्रकारचे फेरफार अर्ज करू शकतात असेसांगण्यात आले आहे

वारस ऑनलाईन नोंदण्यासाठी हेकरा :
● संकेतस्थळाला भेट देऊन जि ल्हा तालुका आणि गावाची निवड करा.
● फेरफार अर्जा ची माहि ती भरल्यानंतर अर्ज तलाठ्याच्या लॉगिन मध्येप्रदर्शित होईल.
● अर्ज मंजूर होताच तलाठी फेरफार नोंद घेऊ शकणार आहे.

जर आपल्याला आमची माहिती आवडली असेल तर कृपया आपण व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि पुढील माहिती चे अपडेट सुद्धा तुम्हाला मुलीच्या माध्यमातून  उपलब्ध करून देण्यात येईल आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, आमच्या इतरही पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडतील कृपया आपण त्यांनाही  विजिट करावे.

 

Leave a Comment