शाळेच्या सुट्ट्या जाहीर, 2023-24 सरकारचा मोठा निर्णय (शिक्षण विभाग) | School Holiday

School Holiday : 2023-24 शाळेच्या सुट्ट्या जाहीर सरकारचा मोठा निर्णय (शिक्षण विभाग)

2023 ते 2024 हे शैक्षणिक वर्ष 30 एप्रिल रोजी संपेल त्यानंतर 14 जून पर्यंत शाळांना उन्हाळी सुट्टी असते 15 जून पासून पुढील शैक्षणिक वर्षाचे सुरुवात होणार आहे यामध्ये सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या सुट्ट्या एकूण 78 दिवस अशा आहेत.

1 ऑगस्ट ते 30 एप्रिल या नऊ महिन्यातील या सुट्ट्या आहेत. यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले यामध्ये सरकार द्वारे नवीन यादी नुसार जाहीर केलेल्या सुट्ट्या 29 जूनला आषाढी एकादशी सुट्टी होती 29 जुलैला मोहरमच्या सुट्टी होती स्वातंत्र्य दिना पासून महावीर जयंती पर्यंत शाळांना 42 सुट्टी असतील त्यात रविवारच्या सुट्ट्या समावेश नाही या सुट्ट्या बँक आणि सर्व शासकीय कार्यालय विभाग यांना लागू असतील दरम्यान उन्हाळी सुट्टी 44 दिवसाची असणार आहे एक मे 2024 पासून या सुट्ट्या असतील

घरकुल यादी जाहीर झालेली आहे कृपया इथे क्लिक करा आणि मोबाईल वर 2 मिनिटात पहा

पुढील सुट्ट्या  पहा यादी :

 

मोहरम

स्वातंत्र्य दिन

पारशी नववर्ष

रक्षाबंधन

शिक्षक दिन

गणेश चतुर्थी

गौरी पूजन

अनंत चतुर्दशी / ईद-ए-मिलाद

महात्मा गांधी जयंती 

घटस्थापना

दसरा

दिवाळी सुट्टी

गुरुनानक जयंती

ख्रिसमस

नवीन वर्ष

हुतात्मा दिन

भोगी मकर संक्रांत

प्रजासत्ताक दिन

श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती

महाशिवरात्री

धुलीवंदन

गुड फ्रायडे

रंगपंचमी

गुढीपाडवा

रमजान ईद

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती

श्री राम नवमी

महावीर जयंती

महाराष्ट्र दिन

 

29 जुलै 

15 ऑगस्ट

16 ऑगस्ट

30 ऑगस्ट

5 सप्टेंबर

19  सप्टेंबर

21-22 सप्टेंबर

28 सप्टेंबर

2 ऑक्टोबर

15 ऑक्टोबर

24 ऑक्टोबर

9 ते 25 नोव्हेंबर

२7 नोव्हेंबर

25 डिसेंबर

31 डिसेंबर ते 1 जानेवारी

12 जानेवारी

14 ते 15 जानेवारी

26 जानेवारी

19 फेब्रुवारी

8 मार्च

25 मार्च

29 मार्च

30 मार्च

9 एप्रिल

10 एप्रिल

14 एप्रिल

17 एप्रिल

21 एप्रिल

1 मे

 

 

जर आपल्याला आमची माहिती आवडली असेल किंवा अशाच माहिती आपल्याला अधिक वाचायला हव्या असतील तर कृपया आम्हाला व्हाट्सअप ग्रुप वर फॉलो करा.

सोबतच इतरही पोस्ट तुम्ही वाचू शकता कृपया recent post वर क्लिक करा आणि अधिक वाचा….

 

 

Leave a Comment