Solar Roof Top Panel Yojana : सरकारच्या निर्णयामुळे इलेक्ट्रिक बिल शून्य येणार ,तुम्हीही मोफत रूप तोप सोलर पॅनल बसू शकता.

Solar Roof Top Panel Yojana :- नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारच्या सोलर पॅनल योजना अंतर्गत सोलर पॅनल साठी अर्ज कसा करायचे आणि त्यासाठी लागणारी सर्व माहिती आपण खाली पाहणार आहोत. सरकारच्या या योजनेअंतर्गत सर्व ग्राहकांना किती टक्के अनुदान किंवा सबसिडी मिळते तेही आपण खालील पाहणार आहोत.

योजनेचा लाभ कोण मिळू शकतो :- ही योजना शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्व व्यक्ती मिळू शकत ही योजना फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात राबवली जाते.

यामध्ये आपल्याला सरकारमार्फत अर्ज केल्यानंतर इलेक्ट्रिसिटी चे बिल आणि लागणाऱ्या युनिटची संपूर्ण माहिती घेऊन किती किलो वॅट KW सोलर पॅनल बसवावे जेणेकरून आपल्या विजेचे बिल कमीत कमी यावे आणि आपल्या घरातील सर्व उपकरणे चालावी यासाठी सरकार काही निकषांच्या आधारित ठरवली.

किती सबसिडी मिळणार :- भारत सरकारच्या नवीन ऊर्जा मंत्रालय द्वारा घराच्या छतावर सोलर पॅनल लावून विज उत्पन्न व्हावे या दृष्टीने सोलर पॅनल योजनेची फेस 2 कार्यान्वित करण्यात येत आहे. या योजने अंतर्गत 3 KW (किलो वॅट) चे सोलर पॅनल लावल्यास आपल्याला त्यावर 40% सबसिडी मिळते त्याचबरोबर त्यापेक्षा जास्त 3 KW  (किलो वॅट) ते 10 KW किलो वॅट साठी 20% अनुदान मंत्रालयाद्वारा देण्यात येणार आहे. ही योजना स्थानिक विद्युत वितरण कंपनीने DISCOMs च्या द्वारा वितरण करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या सूचना :

 • सर्व अर्जदार अर्ज करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा अर्ज करताना तुमच्या स्वतःचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अर्जामध्ये काळजीपूर्वक भरावे.
 • त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आणि बँक खाते हे अर्जदाराच्या नावे असणे आवश्यक्य आहे. यामध्ये काही त्रुटी आढळल्यास तुमचे अर्ज रद्द होऊ शकते.

(Steps) स्टेप्स नुसार आपण खाली समजून घेऊ कशा पद्धतीने रूप टॉप सोलर प्लांट साठी अप्लाय करायचे :

 • सर्वप्रथम आपल्याला राष्ट्रीय पोर्टल वर जाऊन आपले रजिस्ट्रेशन करायची आहे त्यासाठी सर्व माहिती आपल्याला पोर्टल वर  दिली जाईल त्यासाठी काही स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे आहे ते खालीलपैकी.

वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिककरा

वेबसाईट ओपन होताच आपल्याला या पद्धतीने वेबसाईट दिसेल

Solar Roof Top Panel Yojana
Solar Roof Top Panel Yojana

Register Here वर क्लिक करा.

Step :- 2 

 • त्यानंतर तुमची राज्य आणि
 • डिस्ट्रीब्यूटर कंपनी जशी महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड किंवा अडाणी एंटरप्राईजेस वगैरे वगैरे ऑप्शन मध्ये जे आहे आणि तुमच्या इलेक्ट्रिसिटी बिल वर मेन्शन केलेलं आहे ती कंपनी तुम्ही खाली सिलेक्ट करावी.
 • त्याचबरोबर ग्राहक अकाऊंट नंबर आपल्या इलेक्ट्रिसिटी बिल वर असतो तो इथे टाकावा आणि
 •  SUBMIT सबमिट बटणावर क्लिक करावे.
Solar Roof Top Panel Yojana
Solar Roof Top Panel Yojana

 

STEP:-3 

 • तुमचा मोबाईल क्रमांक व्यवस्थित भरावा त्यानंतर त्यावर आलेली ओटीपी ओटीपी कंसात व्यवस्थित टाकावे
 • तुमचा ईमेल आयडी द्यावा या ईमेल आयडीवर भविष्यात तुमच्याशी संपर्क साधला जाईल.
Solar Roof Top Panel Yojana
Solar Roof Top Panel Yojana

Step: 4 सर्व अर्जामध्ये नमूद केलेल्या बाबी भरल्यानंतर ok वर क्लिक करावे

roof top solar
Solar Roof Top Panel Yojana

Step : 5

 • सर्व माहिती अर्ज मध्ये भरल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा Tab उघडे त्यानंतर
 • तुम्ही दिलेल्या email ईमेल आयडी वर सुद्धा एक MESSAGE मेसेज येतो त्यामध्ये लिंक वर जाऊन तुमची वेरिफिकेशन पूर्ण करावे.
roof top solar
Solar Roof Top Panel Yojana

STEP: 6 

 • त्यानंतर तुम्ही Login लॉगिन या वर जाऊन तुमचा ग्राहक आयडी क्रमांक आणि मोबाईल क्रमांक नमूद केल्यानंतर तुमच्याकडे अशा प्रकारची TAB ओपन होईल. त्यानंतर Proceed वर क्लिक करावे

 

 • roof top solar

roof top solarStep : 7 यानंतर रूट ऑफ सोलर योजने चा लाभ घेण्यासाठी आपली सर्व माहितीसह लागणारे कागदपत्र ऑनलाइन अपलोड करावे लागतील.

Solar Roof Top Panel Yojana
Solar Roof Top Panel Yojana

 

Apply for Rooftop Solar (रुफटॉप सोलरसाठी अर्ज करा)

 • आपले रजिस्ट्रेशन पूर्ण झाले की आपण अकाउंट मध्ये लॉगिन करायचे आणि सबमिट एप्लीकेशन फॉर्म वर क्लिक करायचे आणि सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचे

Technical Feasibility Approval/ TFR

 • सर्व माहिती भरल्यानंतर आपले अप्लिकेशन फॉर्म DISCOM कडे जाणार व सर्व टेक्निकल बाबी ची पडताळणी केल्यानंतर तुमचे एप्लीकेशन फॉर्म स्वीकारल्या जाईल किंवा रिजेक्ट परत पाठवल्या जाईल.

Selection of vendor and plant installation

 • DISCOM कडून तुमची सर्व बाबी तपासल्यानंतर आपलिकेशन अप्रूव्ह झाल्यावर ती आपलिकेशन तुमच्या Area क्षेत्रामधील असलेली रजिस्टर वेंडर ची लिस्ट तुम्हाला राष्ट्रीय पोर्टलवर गेल्यानंतर वेंडर इन माय एरिया(Vendor in my area)  टॅब Tab वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील सिलेक्ट करावे लागेल

Submit Installation Details :-

 • तुमच्या क्षेत्रातील वेंडर सिलेक्ट केल्यानंतर तुमची रूप टॉप सोलर पॅनल बसवण्यात येईल त्यानंतर तुम्हाला बसवण्यात आलेल्या सोलर पॅनलच्या सर्व माहिती आणि फोटो ही केंद्रीय पोर्टलवर अपलोड करावे लागतील कारण तुमचे रूप टॉप सोलर पॅनल बसवण्यात आले आहे किंवा नाही याची खात्री करण्यात येईल

Inspection by DISCOM :-

 • DISCOM चे अधिकारी या या प्लांटची सर्व तपशील घेण्यात येतील सर्व टेक्निकल बाबी दिलेल्या MNRE च्या क्रायटेरियानुसार आहेत का ती तपासली जाईल. सर्व बाजूंनी खात्री पटल्यास तुमच्या रोपट सोलर पॅनल ची नेट मीटर बसवण्यात येईल

Project commissioning status :-

एकदा बसवण्यात आल्यावर DISCOM डिस्कोम द्वारे पोर्टलवर इन्स्टॉल में अप्रू केल्या जाईल आणि ऑनलाइन कमिशनिंग सर्टिफिकेट दिल्या जाईल हा सर्टिफिकेट तुमच्या आपलिकेशन फॉर्म भरलेल्या अकाउंट मध्ये दिसेल

Subsidy/CFA Request :-

एकदा तुमचे सर्टिफिकेट जनरेट झाली त्यानंतर अर्जदार ऑनलाईन सबसिडी मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर बँकेच्या सर्व माहिती भरावी लागेल आणि एक पासबुक किंवा बँकेचे चेक कॅन्सल केलेली याची प्रत जोडावी लागेल

If all details found correct / subsidy released :-

सर्व डॉक्युमेंट जोडलेले तपासल्यानंतर तुम्हाला अनुदान किंवा सबसिडी तुमच्या खात्यामध्ये केंद्र सरकार द्वारे अर्ज सादर केल्यानंतर 30 दिवसाच्या आत तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल.

जर तुम्हाला आमची माहिती आवडली असेल आणि भविष्यामध्ये अधिक अशाच नवीन माहिती हव्या असतील तर आम्हाला व्हाट्सअप ग्रुप वर फॉलो करा

 

Leave a Comment