ST Bus Services : राज्याची एसटी बस सेवा ही थांबणार, परिवहन मंडळ उच्च न्यायालयात?

ST Bus Services : नमस्कार मित्रांनो मित्रहो राज्याची लालपरी म्हणजेच (एसटी) ,एसटी बस सेवा ही थांबणार संपूर्ण राज्य अशी भीती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने मंगळवारी उच्च न्यायालयात व्यक्त केली भीती.

कारण लाल परी चालवण्यासाठी लागणारी इंधन हे एका खाजगी कंपनी देते आणि ही कंपनी वाढत्या इंधन दरामुळे आम्ही डिझेल देणं थांबवणार आहोत अशी नोटीस पत्र परिवहन खात्याकडे सोपवलेलं आहे. त्यावर उच्च न्यायालयात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने धाव घेत आपली बाजू मांडली आहे ते सविस्तर खालील प्रमाणे पाहू.

राज्यात कानाकोपऱ्यात जायचे असेल तर सर्वसामान्यांसाठी सर्वात उत्तम आणि परवडणारी साधन म्हणजे एसटी बस सेवा. न्यायालयाने सर्वसामान्यांचा विचार करून कंपनीला खडे बोल सुनावले आहेत इंधन कंपनीने अचानक 18 ऑगस्टला एसटी महामंडळाला पाठवलेले पत्र आणि इंधन दरवाढीचे कारण देत यापुढे कंपनी सवलतीच्या दरात इंधन पुरवठा करणार नाही.

त्याचबरोबर एसटी बससाठी दिल्या जाणाऱ्या सवलती तसेच क्रेडिट सुविधा सुविधा सुद्धा 21 ऑगस्ट पासून बंद, करू असे एसटी महामंडळाला पाठवलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत याच नोटीशी विरोधात एसटी महामंडळ तातडीने उच्च न्यायालयात जाऊन कमर्शियल याचिका दाखल केली.

त्यावर मंगळवारी न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यापुढे सुनावणी झाली यादरम्यान महामंडळातर्फे मांडणाऱ्या बाजू एकूण कंपनीच्या याचिकेवर जोरदार आक्षेप घेण्यात आला कारण महामंडळ एसटी बस सेवा सर्वसामान्य प्रवाशांना विविध योजना राबवून महामंडळांनी आपली सेवा आवरी त सुरू ठेवली आहे आणि इंधन कंपनी सोबत 15 मार्च 2019 रोजी एक करार करण्यात आला होता.

त्या करारामध्ये कंपनीने महामंडळाच्या बजेसाठी डिझेल पुरवठा करताना क्रेडिट सुविधा सह अन्य काही सवलती देण्याचे मान्य केले होते असे असताना देखील कंपनीने वाढत्या दराचे कारण देऊन डिझेल पुरवठा खंडित करणे चुकीचे आहे असे महामंडळाच्या तर्फे वकिलांनी न्यायमूर्ती समोर सुचविले त्यावर दखल घेत न्यायालयाने कंपनीला बस सेवेसाठी डिझेल पुरवठा बंद न करण्याचे आदेश दिले आणि या नोटिसीला स्थगिती देत दिली.

आता याची सुनावणी सप्टेंबर मध्ये होणार आहे त्याचबरोबर लालपरी मध्ये रोज जवळ जवळ 54 लाख लोक प्रवास करतात तसेच संपूर्ण राज्यभरात आम्ही शेजारच्या राज्यातील एसटी सेवेचा विचार करता एकूण 48 लाख किलोमीटर अंतरावर एसटीच्या बसेस धावतात महामंडळाच्या ताब्यात 16 हजारांपेक्षा जास्त बसेस आहेत तर त्यासाठी लागणारा दैनंदिन इंधन जवळपास आठ लाख पन्नास हजार लाल परी ही महाराष्ट्राची जीवन वाहिनी आहे लक्ष वेधले आणि कंपनीला सुचविले.

केंद्र आणि महाराष्ट्र सरकार द्वारे सर्वसामान्य शस्त्रक्रियेसह पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार वाचा येथे क्लिक करा…

Leave a Comment