Tractor Scheme : ट्रॅक्टर योजनेत लाखो रुपये अनुदान मिळत आहे आजच अर्ज करा सविस्तर वाचा

Tractor Scheme : महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना लागणाऱ्या उपकरण वितरण करण्याची योजना सुरू आहे या योजनेअंतर्गत जेथे शेतीमधील ऊर्जेचा वापर कमी आहे. अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे प्रात्यक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागी दार मध्ये जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने लाभार्थ्यांना लाखो रुपयांचे ट्रॅक्टर अनुदानामध्ये 1,25,000/- ते 100,000/- रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे या योजने त ट्रॅक्टर व्यतिरिक्त इतर शेतीसाठी लागणारे सर्व उपकरणे दिले जाणार आहेत.

Tractor-Scheme : मित्रहो या योजनेचा लाभ कसा घ्यावा यासाठी लागणारी कागदपत्रे, कोण लाभार्थी असणार, ट्रॅक्टर व्यतिरिक्त यंत्रांबद्दल खाली सांगितलेले आहे.

कृषी यंत्र अवजारे यांच्या खरेदीसाठी लाखो शेतकऱ्यांकडे आर्थिक भांडवल पुरेसे नसल्यामुळे ते खरेदी करू शकत नाही हीच गोष्ट लक्षात घेऊन शेतकऱ्यांसाठी सरकार द्वारे वेगवेगळे योजना राबवल्या जातात. सरकारमार्फत खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषी यंत्रिकीकर णास प्रोत्साहन देणे हे सरकारचे धोरण आहे.

 

या योजनेतून खालील दिलेल्या कृषी यंत्र अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसाह्य देण्यात येईल :

 • ट्रॅक्टर
 • पॉवर टिलर
 • ट्रॅक्टर/ पावर टिलर चलीत अवजारे
 • बैल चलीत यंत्र/ अवजारे
 • मनुष्य चलीत यंत्र/अवजारे
 • प्रक्रिया संच
 • काढणी पश्चात तंत्रज्ञान
 • फलोत्पादन यंत्र/अवजारे
 • वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
 • स्वयंचलित यंत्रे

लाभार्थ्याची पात्रता :

 • शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य
 • शेतकरी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील असल्या जातीचा दाखला आवश्यक्य
 • शेतकऱ्याकडे सातबारा उतारा व आठ असावा
 • एखाद्या घटकासाठी / अवजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक / अवजारासाठी पुढील दहा वर्ष अर्ज करता येणार नाही परंतु इतर अवजारासाठी अर्ज करता येईल
 • फक्त एकाच अवचारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र / अवजार
 • कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास ट्रॅक्टर सहित अवजारांसाठी लाख मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे :

 • आधार कार्ड
 • आठ अ दाखला
 • सातबारा उतारा
 • पूर्वसंबंधी पत्र
 • स्वयं घोषणापत्र
 • जातीचा दाखला (अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीसाठी)
 • खरेदी करावयाच्या अवजाराची कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल

                     

               अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा   

 

महत्वपूर्ण सूचना :

जर एखाद्या शेतकऱ्याला मागील दहा वर्षांमध्ये ट्रॅक्टर साठी लाभ मिळाला असेल तर अशा लाभार्थ्यांना अशा शेतकऱ्यांना येणाऱ्या पुढील दहा वर्ष ट्रॅक्टर साठी कोणतेही लाभ मिळणार नाही परंतु असे लाभार्थी इतर यंत्रासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील.

 

arrow 5645 128

जर आपल्याला आमची माहिती आवडली असेल तर कृपया आमच्या व्हाट्सअप ग्रुपला फॉलो करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा ही विनंती.

Leave a Comment