IAS अधिकारी तुकाराम मुंडेंवर होणार कारवाई? काय आहे संपूर्ण प्रकरण….

Maharashtra : महाराष्ट्रामध्ये तरुण तसेच सर्व समाजाच्या घटकांमध्ये आपल्या आक्रमक आणि कायद्याच्या चौकटीत काम करणाऱ्या सनदी अधिकारी (IAS) श्री तुकाराम मुंढे यांची एक वेगळी ख्याती या महाराष्ट्रात आहे.

त्यांच्या आक्रमक पवित्र्या यावरून अनेक सरकारी अधिकारी कर्मचारी च नवे तर मोठ्यात मोठे राजकीय नेते सुद्धा त्यांना खपवून घेत नाही कारण ते काही तडजोड करत नाही अशी त्यांची एक ओळख या महाराष्ट्रात आहे.

तुकाराम मुंढे यांची नागपूर सोडून आता तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे पण आजही इतक्या वर्षानंतर त्यांच्या मागची विघ्न काही सुटलेली दिसत नाही तुकाराम मुंडे नागपूरच्या महापालिका आयुक्त पदी असताना त्यांच्यावर झालेल्या आरोपांची पुन्हा चर्चा सुरू झालेल्या आहेत.

कोरोना काळामध्ये तुकाराम मुंडे यांच्याकडे नागपूर  महानगरपालिका आयुक्त पदी काढत असताना त्यांच्यावर काही आरोप करण्यात आले  होते एकीकडे आपण पाहतो त्यांच्या निर्णयाप्रक्रियेमुळे डॅशिंग तडफदार संधी अधिकारी म्हणून संपूर्ण नागपूरकर त्यांच्या प्रेमात होते आणि दुसरीकडे सत्ताधारी मात्र भाजपचे त्यांच्यामुळे त्रस्त होते.

उदाहरण द्यायचे झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवतीय व त्यांची विशेष मित्र संदीप जोशी हे नागपूर महापालिकेत महापौर होते आणि फडणवीस त्यांना नागपूर महापालिकेतून विधिमंडळ आणण्यासाठी प्रयत्न करतील अशा काळात मुंडे विरुद्ध जोशी यांची जणू एक सामना रंगला होता. यादरम्यान मुंडे यांची लोकप्रियता ही अत्यंत वाढली त्याचा परिणाम म्हणजे काय महिन्यांनी झालेल्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवर झाला गेली कित्येक दशके जी जागा भाजप यांच्याकडे होती ती जागा काँग्रेसकडे गेली.

पण या सर्व घटनांच्या पडद्यामागे घडत असलेल्या गोष्टी मात्र काही वेगळेच होत्या कारण याच दरम्यान त्यांच्यावर एका ठेकेदाराला 20 कोटी रुपयाचे कंत्राट बेकायदेशीरपणे देण्यात आले आणि महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीची दखल न घेणे हे दोन महत्त्वाचे आरोप त्यांच्यावर लावण्यात आली’

या आरोप नंतर मुंडे यांची बदली ही तडका फडकी करण्यात आली परंतु आता पुन्हा या आरोपण आठवण करून दिली आहे ती दस्तर दिरंगाई कायद्यानुसार तुकाराम मुंडे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे कारण माहिती आयुक्तंनी तीन वर्षाच्या दिवसांवर कारवाई का झाली नाही असा सवाल करून मुंडेंवर आरोपाची आठवण करून दिली आहे.

arrow 5645 128

अधिक वाचाफोन पे गुगल पे ॲप्स द्वारे आपण दिवसाला किती पैसे पाठवू शकतो नवीन नियम पहा…

या सर्वांच्या मागे कोण जबाबदार आहेत?

कंत्राटदार आणि महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवर तीन वर्ष काय ही ही कारवाई न झाल्याने त्याला जबाबदार कोण दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई आत्तापर्यंत का झालेली नाही अशी आठवण माहिती आयुक्त यांनी मुख्य सचिवांना दिले आहे.

Leave a Comment