UPI Payment : फोन-पे, गुगल-पे ,पेटीएम ॲप द्वारे दिवसाला किती पैसे पाठवू शकता, नवीन नियम?

UPI Payment : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेने भारतामध्ये डीजीटीलायझेशनचा एक नवा पर्व भारताने गाठलेला आहे त्याची मूळ कारण म्हणजे जेव्हा भारतामध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये 500/- आणि 1000/- रुपयांची नोट बंदी करण्यात आलेली होती.

तेव्हापासून भारतामध्ये ऑनलाईन पैसे पाठवणे किंवा मिळवणे अगदी सोपे झालेले आहे. नोटबंदीनंतर अनेक बदल आरबीआय RBI ने वेळोवेळी आपल्या सर्व ग्राहकांना सुख आणि सोयीचे देवाण-घेवाण होईल यासाठी  नियम आहे. खास करून UPI आधारित ॲप्सवर (apps) आरबीआयचे बँकेप्रमाणेच वेगवेगळे नियम आणि अटी आहे.

ॲप्स जशा जीपी ॲमेझॉन, पेटीएम, आणि फोन – पे चा वापर नागरिक मोठ्या प्रमाणात करतात आणि या याच द्वारे दिवसाला ठराविक रक्कम पाठवली जाते.

g paypaytm phonepay

 

NPCI  ने यावर पेमेंट साठी मर्यादा घातली आहे त्याचबरोबर नागरिक बँकेप्रमाणे या ॲप्स मध्ये रक्कम ठेवी सुद्धा मोठ्या प्रमाणात करत आहेत. साधं उदाहरण जरी घेतलं तरी एक कप चहा जरी घ्यायचा असला तरी आपण ऑनलाइन ॲप्स च्या मदतीने पेमेंट अदा करतो त्याचबरोबर शॉपिंग कॅब बुक इत्यादी..

जर आपण पेमेंट ॲप्स वापरत असाल तुझ्याशी गुगल – पे,  ॲमेझॉन,  पेटीएम,  फोन – पे आणि अगदी काही महिन्यांपूर्वी व्हाट्सअप ने देखील आपले पेमेंट सिस्टीम सुरू केलेले आहे तर आपण खाली दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया आणि काय नियम आहे यावर भाष्य करूया त्याचबरोबर आरबीआय ची वेबसाईट ची लिंक त्यावर जाऊन सविस्तर माहिती आपण सुद्धा वाचू शकता.

अधिक वाचा : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी केंद्र सरकारचा निर्णय, शेतकऱ्याची अडचण

  • UPI आहे च्या माध्यमातून आपण पेमेंटचा वापर अगदी छोट्या ते मोठ्या पेमेंट साठी वापरतो मोबाईल रिचार्ज असो किंवा एखाद्या हॉस्पिटल चे भले मोठे बिल असो.
  • UPI आहे च्या मदतीने आपण जवळ च्या व्यक्ती लाच नव्हे तर लांब असतील व्यक्तीला सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने पाठवू शकतो आज शेतकरी, मजूर काम करणारे व्यक्तींपासून मोठ्यात मोठ्या पेमेंट पाठवणे साठी याचा वापर करतो.
  • त्यामुळे आपल्याला सतत 1 प्रश्न पडतो की आपण दिवसाला यात मधून किती पैसे पाठवू शकतो? तर याचे काही नियम आहे.
  • म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(NPCI) ने UPI द्वारे माहिती देण्यात आली आहे की युपीआयच्या मदतीने म्हणजेच फोन – पे , गुगल – पे, ऍमेझॉन, व्हाट्सअप यांसारख्या यूपीआय UPI द्वारा पेमेंट करणाऱ्या ॲप्स मधून 1 दिवसात जास्तीत जास्त 1 लाख रुपये ट्रान्सफर करू शकता. ही तुमची सर्वाधिक पाठवली जाणारी अमाऊंट असेल त्यामुळे यापेक्षा जास्त तुम्ही कोणालाही पैसे पाठवू शकत नाही.
  • तुम्ही जर वेगवेगळे ॲप्स द्वारे जास्तीत जास्त पैसे पाठवण्याचा प्रयत्न जरी केला तरी तुम्ही सर्व ॲप्स मिळून 1 लाख रुपये पेक्षा जास्त पैसे दिवसाला पाठवू शकत नाही.
  • परंतु जर तुम्हाला पाठवायचे असेल तर यासाठी अनेक ॲप्स ट्रांजेक्शन लिमिट सेट केली आहे जशी फोन – पे (PhonePe) ॲप्स बद्दल बोलायचे झाले तरी युद्ध दिवस भरातून कधीही एक लाख रुपये पाठवू शकतात.
  • अनेक ॲप्स पेमेंट  लिमिट सेट केलेली आहे त्यामुळे तुम्ही तुमची लिमिट किती आहे, ती एकदा चेक करून घ्या कारण पेटीएम द्वारे (Paytm) 1 तासात 20 हजार रुपये ट्रान्सफर करण्याची अनुमती देते.
  • ॲमेझॉन आणि गुगल-पे वरून तेथील तुम्ही 1 लाखापेक्षा जास्त रक्कम पाठवू शकत नाही जर तुम्हाला 1 लाख रुपये पर्यंतची रक्कम पाठवायची असेल तर तुम्ही दिवसभरात कधीही पाठवू शकता.

arrow 5645 128

                         RBI ची पूर्ण नियम पाहण्यासाठी आपण येथे क्लिक करा                      

1 thought on “UPI Payment : फोन-पे, गुगल-पे ,पेटीएम ॲप द्वारे दिवसाला किती पैसे पाठवू शकता, नवीन नियम?”

Leave a Comment