Vishwakarma Yojana : PM कॅबिनेट च्या बैठकीत मंजुरी 17 सप्टेंबर पासून लागू

 

Vishwakarma Yojana :  पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात मनाली की येत्या काळात विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी तेरा ते पंधरा हजार कोटी रुपयांसह नवीन बळ देण्यासाठी विश्वकर्मा योजना (Vishwakarma Yojana) सुरू केली जाणार आहे.

या योजनेअंतर्गत पारंपारिक कौशल्य असलेल्या  लोकांना सरकार तर्फे मदत केली जाणार यामध्ये सोनार लोहार, न्हावी,  आणि चर्मकार यांसारख्या पारंपारिक कौशल्य असलेले लोकांचे समावेश आहे योजनेअंतर्गत निश्चित अटीनुसार एक लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे.

अधिक वाचा महाराष्ट्र मध्ये नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती येणार आहे, कोणकोणते जिल्हे बनणार….

विश्वकर्मा योजना कारागीर आणि कारागिरांची उत्पादन आणि उत्पादनाचा दर्जा सुधारेल या दृष्टिकोनातून ही योजना आणण्यात आली आहे. विश्वकर्मा योजना प्रधानमंत्री यांच्या लाल किल्ल्यावरून केलेल्या घोषणेनंतर लगेच कॅबिनेट च्या बैठकीत त्यास मंजुरी देण्यात आली असून ही योजना 17 सप्टेंबर पासून लागू होणार आहे 17 सप्टेंबर या दिवशी भगवान विश्वकर्मा यांची जयंती आहे यामधून पारंपारिक कौशल्य असलेल्या व्यक्तींना या योजनेतून मदत मिळेल.

 

जर आपल्याला आम्ही दिलेल्या माहितीचा लाभ मिळाला तर नक्कीच आम्हाला व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करून कळवा साइडवर व्हाट्सअप आयकॉन वर क्लिक करा आणि आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा त्याचबरोबर ही माहिती आपण आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करून त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.

अधिक वाचा  महाराष्ट्र शासनातर्फ पाच लाख रुपये पर्यंत शस्त्रक्रियांसह मोफत उपचार….

Leave a Comment